Ketchup Meaning in Marathi: केचप म्हणजे काय? (Arth, Sauce, History, Wiki) #meaninginmarathi
Ketchup Meaning in Marathi
आजच्या आर्टिकलमध्ये आपण केचप म्हणजे काय? या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. केचप हा टोमॅटो पासून बनवलेला गोड पदार्थ आहे ज्याला लोक ब्रेड, बर्गर, सँडविच आणि इतर फास्ट फूड पदार्थांसोबत खातात.
केचप म्हणजे काय?
केचप हे नाव चिनी भाषेच्या शब्दाकोषातून आलेले आहे याचा अर्थ फिश बाईन किंवा मसालेदार सॉस असा होतो. केचप उत्पत्ती सतराव्या शतकामध्ये झाली असे मानले जाते. हे फ्रिश बाईन जडीबुटी आणि मसाले वापरून बनवलेला एक प्रकारचा सॉस होता ज्याला पुढे जाऊन केचप असे म्हटले जाऊ लागले.
Ketchup Meaning in Marathi: फिश बाईन किंवा मसालेदार सॉस असा होतो.
Ketchup Meaning in English: Tomato Sauce
केचप टोमॅटो पासून बनवले जाणारे पदार्थ आहे ज्याला टोमॅटोची चटणी, सॉस किंवा मसालेदार टँगी सॉस असे म्हटले जाते ज्याला बॉटलमध्ये विकले जाते.
टोमॅटो केचपची रंजक कथा (Interesting story of tomato ketchup)
सुरुवातीला केचप किंवा कटअप हे गोड तिखट चव असलेले पदार्थ आहे होते. आता हा शब्द सर्वसामान्य टोमॅटो केचप म्हणून वापरला जातो. सुरुवातीला पाककृतीमध्ये अंड्याचा पांढरा भाग, मशरूम, आईस्टर, द्राक्ष, शिंपले किंवा अक्रोड यांचा वापर करून केचप बनवले जात असे.
केचप चा उगमस्थान युनायटेड किंग्डम मध्ये आहे यामध्ये मशरूम वापरून केचप बनवला जात असे.
केचअप बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक (ingredients ketchup)
- टोमॅटो
- साखर
- फॅक्टोज कॉर्न सिरप
- विनेगर
- मीठ
- मसाले