Japan News in Marathi: Spy Balloon UFO or Dragon Ball?
सध्या जपानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसापूर्वीच यूएसएनए “China Spy Balloon Shout Down” केले होते त्यानंतर आता ही घटना जपान मध्ये घडल्याचे समजत आहे कारण की काही दिवसापूर्वी अमेरिकेने Spy Balloon Shout Down केले होते त्यामुळे चायना आणि अमेरिकेमध्ये वाद निर्माण झाले आणि त्यानंतर अमेरिकेने सुद्धा आपलेच स्पाय बलून चायनाच्या दिशेने पाठवले पण या सर्व घडामोडी घडत असताना एक गोष्ट जपानमध्ये घडत आहे ती म्हणजे जपानमध्ये एक (Spy Balloon, Ufo or Dragon Ball) यासारख्या गोष्टी सापडल्याचा दावा जपानी सरकारने केलेला आहे.
जपान सरकार अजूनही प्रश्नचिन्ह मध्ये आहे की हे चायनाने पाठवलेले “Spy Balloon, Unidentified Flying Object or Dragon Ball” आहे.
US Media “The Guardian Newspaper” ने ही माहिती दिलेली आहे. द गाडिया न्यूज पेपर ने आपल्या लेखांमध्ये म्हटले आहे की जपानच्या कोस्ट लाईनवर एक “mysterious metal sphere” सापडलेले आहे. हा एक प्रकारचा आयरन बॉल (iron ball) आहे असे म्हटले जात आहे.
हा आयरन बोल जपानच्या कोस्टर टाउन भागामध्ये सापडलेला आहे. हा आयरन बॉल 1.5 मीटर डायमीटर चा आहे. तज्ञांनी या वस्तूचा एक्स-रे ने तपासणी केल्यानंतर आढळून आले की हा आयरन बोल आत मधून पोकळ आहे.
सध्या जगामध्ये एकमेकांच्या देशांमध्ये गुप्त माहिती चोरण्याचे युद्ध सुरू झालेले आहे त्यामध्ये अशा गोष्टी प्रत्येक देशामध्ये दिसून येत आहेत त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये आणि सरकारमध्ये तणावाचे वातावरण आहे.