iOS म्हणजे काय? iOS Full Form in Marathi (Meaning, Software, Apple Inc.) #fullforminmarathi
iOS म्हणजे काय? iOS Full Form in Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “iOS Full Form Marathi” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. iOS म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेत आहोत.
iOS म्हणजे “iPhone Operating System” (आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम) ज्याला शॉर्टफॉर्ममध्ये iOS असे म्हटले जाते. हे Apple company द्वारे बनवलेले एप्लीकेशन रनिंग सॉफ्टवेअर (application running software) आहे.
iOS Full Form in Marathi: iPhone Operating System
iOS Meaning in Marathi: आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम
iOS History in Marathi
iOS ही प्रणाली Apple Gadget शिवाय इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट मध्ये काम करत नाही हे एप्पल कंपनी साठी डिझाईन केलेले ॲप्लिकेशन आहे. सर्वप्रथम iOS 29 जुलै 2007 रोजी प्रसिद्ध झाला होता.
iOS हि एक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम आहे जी केवळ ॲपल कंपनीच्या हार्डवेअर साठी तयार केलेली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम आयफोन सह अनेक अँपल मोबाईलच्या उपकरणांना सामर्थ्य देते. अँड्रॉइड नंतर जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. जीने Android नंतर आपले जाळे पसरले आहे.