International Nurses Day Information Marathi

About This Blog
International Nurses Day Information Marathi “इंटरनॅशनल नर्स डे” का साजरा केला जातो?

  1. International Nurses Day काय आहे?
  2. International Nurses Day का साजरा केला जातो?
  3. आंतरराष्ट्रीय नर्स डे ची सुरुवात कधी झाली?
  4. आंतरराष्ट्रीय नर्स डे ची स्थापना कधी झाली?
  5. International Nurses Day History
  6. International Nurses Day Information Marathi
  7. Who is Florence Nightingale
  8. Florence Nightingale Biography
  9. International Nurses Day Theme 2021
  10. आंतरराष्ट्रीय नर्स डे ची माहिती?

International Nurses Day Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण International Nurses Day का साजरा केला जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत आहोत.

दरवर्षी 12 मे हा दिवस International Nurses Day म्हणून साजरा केला जातो.

जगामध्ये हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या nurse यांचे अभिनंदन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जसे आपण मागच्या लेखांमध्ये पाहिले होते की International Red Cross Day का साजरा केला जातो तसेच या आर्टिकल मध्ये International Nurses Day का साजरा केला जातो या बद्दल आपण माहिती घेत आहोत.

International Nurses Day ची सुरुवात कशी झाली?

वर्ष 1965 पासून दरवर्षी 12 May ला International Nurses Day साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात United Kingdom (UK) पासून झाली आहे.

Britain राहणारी Florence Nightingale यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

Who is Florence Nightingale?

Florence Nightingale ही Britain मध्ये राहणारी modern nurse होती. त्यांचा जन्म 12 May 1820 मध्ये झाला होता त्यांनी Nursing या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणले होते. यामुळे त्यांना आधुनिक जगातील modern nurse म्हणून संबोधिले गेले होते.

वर्ष 1860 मध्ये त्यांनी nursing school ची स्थापना St. Thomas Hospital London मध्ये केली होती त्यांनी महिलांना nursing कशाप्रकारे करावी याचे आधुनिक शिक्षण दिले होते. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून जगामध्ये International Nurses Day साजरा केला जातो.

12 May 1820 हा त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून वर्ष 1965 पासून 12 May हा दिवस “आंतरराष्ट्रीय नर्स डे” म्हणून साजरा केला जातो.

Florence Nightingale यांनी hospital hygienic and sanitation (साफ-सफाई) यावर जास्त जोर दिला होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारची अस्वच्छता राहिली नाही त्यांच्या या कार्याला पाहून United Kingdom ने त्यांना 1883 मध्ये Royal Red Cross हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

Awards for Florence Nightingale

  • 1883 Royal Red Cross
  • 1904 Lady of Grace of the Order of St John
  • 1907 Order of Merit

13 ऑगस्ट 1910 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी Nurse Florence Nightingale यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर वर्ष 1965 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ “International Nurses Day” साजरा करण्यात येतो.

International Nurses Day Theme 2021?

यावर्षी इंटरनॅशनल नर्स डे ची थीम आहे “Nurses: A Voice to Lead” ही थीम ठरवण्याचे अधिकार International Council of Nurses यांना हे दरवर्षी ही संघटना वेगवेगळे Theme आयोजित करत असते.

Conclusion,
International Nurses day information Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

International Nurses day information Marathi

1 thought on “International Nurses Day Information Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon