आजच्या आर्टिकल मध्ये आपण “International Dance Day Information Marathi” विषयी माहिती जाणून घेत आहोत.
International Dance Day Information Marathi नक्की आहे तरी काय? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
International Dance Day Information Marathi
दर वर्षी 29 एप्रिल ला International Dance Day साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात UNESCO च्या Dance Community Of The International Theatre Institute (ITI) च्या शिफारशीनुसार केले गेलेले आहे.
International Dance Day का साजरा केला जातो?
29 एप्रिल हा Jean Georges Noverre (1727-1810) यांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे डान्स सारख्या कला याला प्रोत्साहन देणे.
UNESCO हे औपचारिक रित्या या कार्यक्रमाचे आयोजन करते.
UNESCO चे उद्दिष्ट असे आहे की संपूर्ण जगामध्ये डान्स – नृत्य या कलेला प्रोत्साहन मिळावे लोकांनी यामध्ये भाग घ्यावा यामध्ये करिअर करण्याच्या संधी निर्माण कराव्या, तसेच नृत्या चे प्रकार संपूर्ण देशामध्ये पोचवावे. तसेच डान्स या कलेला प्रेरणा मिळावी या उद्देशाने International Dance Day या दिवसाची स्थापना करण्यात आली.
जगभरामध्ये 29 एप्रिलला हा दिवस मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो देश-विदेश मधून लोक आपली कला दाखवण्यासाठी या रंगमंचावर येत असतात, आणि याचे प्रतिनिधीत्व जागतिक संघटना UNESCO ओपचारिक रित्या करत असते.
Conclusion,
International Dance Day Information Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
4 thoughts on “International Dance Day Information Marathi”