भारतीय हवामान विभाग आयएमडी कलर कोड प्रणाली कशी काम करते

मित्रांनो आज आपण भारतीय हवामान विभाग आयएमडी कलर कोड प्रणाली कशी काम करते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे इंफॉर्मेशन मराठी तुमच्या आवडत्या वेबसाईटवर.

मित्रांनो, याआधी तुम्ही हवामान विभागाने दिलेल्या ग्रीन अलर्ट, यलो अलर्ट, ऑरेंज कलर आणि रेड अलर्ट या नावांविषयी ऐकले असेल! पण याविषयी तुम्ही डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? नाही तर आज आम्ही तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान या कलर कोड प्रणालीचा वापर कशाप्रकारे करते आणि याचा उपयोग काय आहे?

काय आहे चक्रीवादळ Remal

IMD Full Form in Marathi

भारतीय हवामान हवामानाच्या इशारासाठी आयएमडी कलर कोड प्रणाली वापरते:

ग्रीन अलर्ट: हे प्रणाली कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नाही हा कलर कोड देणे मागचे कारण म्हणजे वातावरण सामान्य असणार आहे. (सामान्य हवामानासाठी हा अलर्ट वापरला जातो).

येलो अलर्ट: ज्या ठिकाणी 64.5 mm ते 115.5 mm दरम्यान मुसळधार पाऊस पडतो अशा भागाला येलो अलर्ट देण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट: ज्या ठिकाणी 115.6 mm ते 204.4 mm पर्यंतचा पाऊस पडणार आहे अशा भागाला ऑरेंज अलर्ट नाव देण्यात येते. या ठिकाणी सर्वात जास्त मुसळधार पाऊस पडला जातो. ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर प्रवासामध्ये व्यत्यय, रस्ते आणि रेल्वे बंद होते, वीज खंडित होण्याची शक्यता असते? ऑरेंज अलर्ट अंतर्गत असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना हवामानाच्या ताज्या अपडेटल बद्दल माहिती दिली जाते आणि त्यांना आवश्यक ती खबाबदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

रेड अलर्ट: ज्या ठिकाणी 204.4 mm पावसाची शक्यता आहे अशा ठिकाणी रेड अलर्ट चा इशारा देण्यात येतो म्हणजे परिस्थिती खूप नाजूक आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई केली जावी. ज्या ठिकाणी असा पाऊस पडण्याची शक्यता आहे तेथील नागरिकांना लवकरात लवकर हटवले जाते. ज्यामुळे कोणतीही मनुष्यहानी होणार नाही.

आशा आहे मित्रांनो तुम्हाला भारतीय हवामान शास्त्राच्या आयएमडी कलर कोड (Indian Metrological Department Color Code) प्रणाली बद्दल माहिती मिळाली असेल!

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon