ICU Full Form in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण ICU फुल फॉर्म जाणून घेणार आहोत.
आईसीयु फुल फॉर्म मराठी | ICU Full Form in Marathi
ICU म्हणजे ‘Intensive Care Unit’ त्याला आपण मराठी भाषेमध्ये इन्टेन्सिव्ह केअर सेंटर म्हणतो. आयसीयू हा एक वैद्यकीय विभाग आहे जिथे गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की ती व्यक्ती आयसीयूमध्ये दाखल आहे किवा डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये पाठवले आहे किंवा आयसीयूमध्ये ऍडमिट करण्याचा सल्ला दिलेला आहे. जेव्हा जेव्हा आयसीयू हा शब्द लोकांच्या कानावर पडतो तेव्हा ते लोक थोडेसे गंभीर होतात याचे कारण म्हणजे गंभीर रुग्णांसाठी उपचार करणारा वार्ड असतो.
कोणत्याही व्यक्तीला आयसीयूमध्ये तेव्हाच दाखल केले जाते जेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असते किंवा त्याच्या किंवा त्याची जगण्याची शक्यता खूप कमी असते. ICU हा रुग्णालयांचा तो विभाग आहे जेथे अत्याधुनिक मशीन आणि उपकरणे असतात ज्याच्या मदतीने व्यक्तीला वाचवण्याची सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.
ICU मध्ये अत्यंत संवेदनशील आणि विकसित मशीन असतात ज्याचा उपयोग आजारी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी केला जातो.
आयसीयू मध्ये विविध वैद्यकीय उपकरणे आहेत ज्यांची नावे तुम्ही खाली पाहू शकता
- Mechanical Ventilators
- Dialysis Machine
- Syringe Pump
- Defibrillator
- Blood Warmer
- Patient Monitor
- External Pacemakers
- Anesthesia Machine
- ECG (Electrocardiogram)
- Feeding Tubes, Suction Tubes etc
व्हेंटिलेटर – Ventilators
रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असताना हे मशीन वापरले जाते.
फीडिंग ट्यूब – Feeding Tubes
या मशीनचा उपयोग रुग्णांच्या शरीरात अन्न पचवण्यासाठी केला जातो.
ईईजी बॉक्स – EEG Box
रुग्णांच्या आजाराचे एकापेक्षा जास्त माहिती घेण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो.
पल्स ऑक्सीमिटर – Pulse Oximeter
रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो.
डायलिसिस – Dialysis
रुग्णांच्या शरीरातील रक्त काढून ते स्वतः ते स्वच्छ करून पुन्हा त्याच्या शरीरात टाकण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो.
रुग्णाला ICU मध्ये केव्हा दाखल केले जाते
अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यामध्ये रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल केले जाते जसे की
- जर एखाद्या व्यक्तीला रुदयाचा विकाराचा मोठा झटका आला असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला आयुष्य मध्ये दाखल केले जाते.
- जर एखादा रुग्ण कोमात गेला असेल तर अशा परिस्थितीत त्या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले जाते.
- जर एखाद्या रुग्णाचे यकृत काम करणे थांबते अशा परिस्थितीत त्या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले जाते.
- जर एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब खूपच कमी झाला असेल तर अशा परिस्थितीत या व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल केले जाते.
- एखाद्या व्यक्तीला गंभीर अपघात झाला असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा व्यक्ती त्या व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल केले जाते.
ICU ची वैशिष्ट्ये
Neonatal Intensive Care Unit (NICU): एनआयसीयुचा वापर नवजात बालकांची संबंधित आजारावर उपचार आणि काळजी घेण्यासाठी केला जातो यामध्ये केवळ अशाच नवजात बालकांवर उपचार केले जातात त्यांना जन्मानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही.
Pediatric Intensive Care Unit (PICU): पीआयसीयु दमा, influenza, Diabetic Ketoaacidosis, अपघात, मेंदू यासारख्या अनेक रोगांवर उपचार केला जातो.
Psychiatric Intensive Care Unit (PICU): PICU मध्ये अशा रुग्णांवर उपचार केले जातात जे मानसिक दृष्ट्या आजारी आहे आणि स्वतःला इजा करून घेतात.
Coronary Care Unit (CCU): सीसीयु मध्ये जन्मजात हृदयरोग आणि हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार केले जातात.
Mobile Intensive Care Unit (MICU): ही एक रुग्णवाहिका आहे ज्यामध्ये आयसीयू ची सर्व उपकरणे आधीच उपस्थित आहेत आणि त्या डॉक्टरांची एक टीम देखील आहे यामध्ये रुग्णांचा उपचाराचा वेळ वाया न घालवता रुग्णांवर उपचार केले जातात.
Final Word:-
आयसीयू फुल फॉर्म मराठी ICU Full Form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “आयसीयू फुल फॉर्म मराठी | ICU Full Form in Marathi”