IAS full form in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “IAS full form in Marathi – आईएएस फॉर्म इन मराठी” विषयी माहिती जाणून घेत आहोत.

IAS ही पदवी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सर्वात मोठी पदवी आहे. ही पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला भारतीय सरकारच्या मोठमोठ्या सुविधा मिळतात त्यासोबतच तुमच्या हातामध्ये समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याची ताकद येते. चला तर जाणून घेऊया आय ए एस चा अर्थ काय होतो?

IAS full form in Marathi

IAS चा फुल फॉर्म “Indian Administrative Service” असा होतो ज्याला मराठी मध्ये “भारतीय प्रशासनिक सेवा” असे म्हटले जाते.

आयएएस या सेवेला सर्वात प्रतिष्ठित सेवा मानली जाते. तसंच त्याला भारतामधील प्रमुख सिव्हिल सेवा सुद्धा म्हटले जाते.

आयएएस ही परीक्षा Upsc द्वारा आयोजित केली जाते या परीक्षेला civil services म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुख्य परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि यातूनच आयएएस अधिकारी घडले जाते.

आयएएस अधिकारी संसदेमध्ये बनलेले नवीन नियम आपल्या क्षेत्रांमध्ये लागू करतो. त्यासोबतच आयएएस अधिकारी हा नवीन नीती मूल्य आणि नियम बनवायला सुद्धा मदत करतो.

IAS काय आहे?

आईएएस हा आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी नोकरी आहे.

आईएएस चा फुल फॉर्म “Indian Administrative Service” असा आहे ज्याला मराठीमध्ये भारतीय प्रशासनिक सेवा सुद्धा म्हटले जाते.

युपीएससी अंतर्गत जे कॅंडिडेट परीक्षेमध्ये प्रथम येतात त्यांना आईएएस अधिकारी बनवले जाते.

आईएएस अधिकारी हा कॅबिनेट सेक्रेटरी किंवा अंडर सेक्रेटरी सुद्धा बनू शकतो.

IAS कसे बनवावे?

आईएएस अधिकारी बनण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला “यूपीएससी – UPSC” अंतर्गत होणाऱ्या परीक्षेमध्ये टॉप करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही यूपीएससी सारखे परीक्षेमध्ये पास होतात तेव्हा तुमची निवड ही IAS सारख्या क्षेत्रांमध्ये केली जाते.

आईएएस अधिकारी बनण्यासाठी Qualification?

युपीएससी ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ही डिग्री भारतातील कुठल्याही नामांकित कॉलेजमधून पूर्ण करू शकता. आयएएस अधिकारी बनण्यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त करू शकता (उदाहरणार्थ. कला, वाणिज्य आणि विज्ञान) यामधील कुठलीही पदवी तुम्हाला IAS officer बनण्यासाठी मदत करते.

आईएएस अधिकारी बनण्यासाठी वयोमर्यादा – Age Criteria

UPSC ही परीक्षा देण्यासाठी भारतीय राज्य सेवेने काही वयोमर्यादा आखलेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती-प्रजाती मधून आरक्षण किंवा सवलत दिलेली आपल्याला पाहायला मिळते. IAS officer बनण्यासाठी किमान 21 वर्ष पूर्ण व्हावे अशी काही अट नाही.

  1. OBC Category

ओबीसी कॅटेगिरी मधील लोकांसाठी वयोमर्यादा हे 21 ते 35 वर्ष पर्यंत ठेवली गेलेली आहे.

  1. General Category

या वर्गांमधील लोकांसाठी वयोमर्यादा ही 21 ते 32 वर्षापर्यंत आहे.

  1. SC/ST Category

या वर्गातील व्यक्तींसाठी वयोमर्यादा 21 ते 37 वर्षांपर्यंत आहे.

Jammu & Kashmir Candidate

या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी वयोमर्यादा ही 21 ते सदतीस वर्षं पर्यंत आहे.

Handicapped Person

जय शारीरिक दृष्ट्या दिव्यांग आहे अशा व्यक्तींसाठी यूपीएससीने IAS officer बनण्यासाठी वयोमर्यादा हे 21 ते 42 वर्षांपर्यंत ठेवलेली आहे.

IAS परीक्षा किती वेळा देऊ शकतात?

IAS परीक्षा ही भारतातील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे ठेवलेली आहे चला तर जाणून घेऊया प्रत्येक वर्गांमधील व्यक्ती किती वेळा आईएएस अधिकारी परीक्षा देऊ शकतात.

जनरल कॅटेगिरी

जनरल कॅटेगिरी मधील व्यक्ती 32 वर्षांपर्यंत सहा वेळा आईएएस ऑफिसर ची परीक्षा देऊ शकतात.

ओबीसी कॅटेगिरी

या वर्गातील व्यक्ती 35 वर्षांमध्ये 9 वेळा आईएएस परीक्षा देऊ शकतात.

एससी/एसटी कॅटेगिरी

या वर्गातील व्यक्ती वयाच्या 37 वर्षांपर्यंत अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड परीक्षा देऊ शकतात. या वर्गातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारची बंधने नाहीत.

IAS Officer Exam Pattern & Stage

आईएएस अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला 3 पाडाव पार करावे लागतात.

हे गरजेचे नाही की तुम्ही जेव्हा यूपीएससी एक्झाम पास करतात तेव्हा तुम्ही आईएएस ऑफिसर बनाल पण जेव्हा तुमची रंग चांगली असते तेव्हा तुम्ही आईएएस ऑफिसर बनण्याची शक्यता असते. पण जेव्हा तुमची रंग कमी असते तेव्हा तुम्ही आयपीएस ‘IPS’ सारखे अधिकारी बनू शकता.

आईएएस अधिकारी बनण्यासाठी तीन गोष्टींची फार करण्याची गरज असते.

आईएएस अधिकारी स्टेज

  1. प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam)
  2. मुख्य परीक्षा (Main Exam)
  3. मुलाखत (Interview)

जेव्हा तुम्ही या तिन्ही गोष्टी पार करतात आणि जर तुमची rank चांगली असेल तर तुम्हाला rank अनुसार पोस्ट दिली जाते जर तुमची rank चांगली असेल तर तुम्हाला आईएएस अधिकारी ही पोस्ट सुद्धा मिळते.

IAS अधिकारी सॅलरी मासिक मानधन पगार

एक आयएएस अधिकारी यांचे मासिक वेतन (salary) जवळजवळ ₹60000 रुपये आहे त्यासोबतच अधिकाऱ्यांना खूप प्रकारच्या सुविधा देखील मिळाल्या जातात.

आईएएस अधिकारीच्या सुविधा कोणत्या आहेत?

  • आईएएस अधिकारी यांना राहण्यासाठी एक बंगला दिला जातो.
  • आईएएस अधिकारी यांना येण्या जाण्या साठी एक गाडी दिली जाते.
  • आईएएस अधिकारी यांच्या सुरक्षितेसाठी एक सिक्युरिटीगार्ड सुद्धा दिला जातो.
  • आईएएस अधिकाऱ्यांना फ्री इलेक्ट्रिसिटी टेलिफोन यासारख्या सुविधा फ्री मध्ये दिल्या जातात.
  • तसेच आहेस अधिकाऱ्यांना नोकर आणि आचारी सारख्या सुविधादेखील दिल्या जातात.

Conclusion,
IAS full form in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

IAS full form in Marathi

3 thoughts on “IAS full form in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon