विंडोज अपडेट कसे थांबवायचे? (how to disable windows update in windows 10)
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडलेला आहे की “Windows 10 Update” कसे थांबवावे! कारण की तुमचा Laptop किंवा PC विंडोज अपडेट करताना भरपूर डेटा युज (Data use) करतो त्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी कमी होत जातो.
जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या हॉटस्पॉटद्वारे (hotspot) लॅपटॉप किंवा कम्प्युटर नेटची जोडता तर त्यातून तुमचा खूप जास्त डेटा वापरला जातो परिणामी तुम्हाला मोबाईल मध्ये युज करायला डेटा राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण नेहमीच विंडोज अपडेट परमनंट (Permanently) कसे थांबवावे याचा विचार करत असतो तर मित्रांनो आज तुमचे टेन्शन दूर जाणार आहे कारण की आज आपण ‘Windows Update 10‘ कसे थांबवावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
विंडोज अपडेट कसे थांबवायचे?
सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपच्या किंवा पीसी च्या windows search button मध्ये येऊन तुम्हाला त्यामध्ये ‘services‘ असे टाईप करावे लागेल. टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडोज ओपन (new window open) होईल त्यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी विंडोज अपडेट (Windows Update) नावाचा ऑप्शन मिळेल त्यावर तुम्ही राईट क्लिक करून रनिंग ऑप्शन (Running) असलेल्या बटनाला स्टॉप (Stop) करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमचा लॅपटॉप किंवा पीसी चालू करता तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल ज्यामुळे तुमचा डेटा ची बचत होईल आणि ‘windows update stop‘ होईल!
मित्रांनो “Windows 10 Update” करण्यासाठी हाच एक उपाय आहे जो तुम्हाला रोज करावा लागेल!