Hindi Diwas 2022: Marathi, Theme, History, Significance, Quotes, Kavita, Slogan, Facts & More #HindiDiwas2022
आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘Hindi Diwas 2022″ का साजरा करतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया ‘हिंदी दिवस 2022’ थीम, निबंध आणि इतिहास बद्दल थोडीशी माहिती.
Hindi Diwas 2022: Marathi
Vishwa Hindi Diwas 2022: हिंदी ही भाषा जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ही भारताची मातृभाषा मानली जाते. भारतात दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात 420 दशलक्ष लोक हिंदी भाषा बोलतात. जगामध्ये बोलली जाणारी हिंदी ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.
The most spoken languages in the world
जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या दहा सर्वाधिक भाषा.
- जगामध्ये सर्वाधिक लोकांद्वारे बोलली जाणारी भाषा इंग्लिश आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर मँडरिन (चीन)
- तिसऱ्या क्रमांकावर हिंदी (भारत)
- चौथ्या क्रमांकावर स्पॅनिश (स्पेन)
- पाचव्या क्रमांकावर फ्रेंच (फ्रांस)
- सहाव्या क्रमांकावर अरेबिक (अरेबियन कंट्री)
- सातव्या क्रमांकावर बेंगोली (भारत)
- आठवा क्रमांकावर रशियन (रशिया)
- नव्या क्रमांक व पोर्तुगीज (पौर्तुगल)
- दहाव्या क्रमांकावर इंडोनेशियन (इंडोनेशिया)
हिंदी हि केवळ भाषा नसून जगभरातील कोट्यवधी लोकांची भावना आहे.
“हिंदी दिवस 2022 मराठी भाषण: Hindi Diwas Speech in Marathi (Bhashan)”
Hindi Diwas 2022: Interesting Facts
अवतार, बंगला, गुरु, जंगल, खाकी, कर्म, लूट, मंत्र, निर्वाण, पंच, पायजमा, सरबत, शाम्पू, ठग, टायफून आणि योग हे इंग्रजी शब्द हिंदीतून घेतलेले आहेत.
हिंदीचे नाव पर्शियन शब्द ‘हिंद’ या शब्दावरून पडले आहे ज्याचा अर्थ “सिंधू नदीची जमीन” असा होतो.
14 सप्टेंबर 1949 हा दिवस होता जेव्हा भारताच्या संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला भारतातील अधिकृत भाषांपैकी एक म्हणून स्वीकारले. पहिला हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी साजरा केला गेला, जेव्हा दिवस अधिकृतपणे ओळखला गेला.
पहिल्यांदा जागतिक हिंदी दिवस 2006 मध्ये साजरा करण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या कलम 343 मध्ये हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली.
नेपाळ, न्यूझीलंड, यूएई, युगांडा, फिजी, मॉरिशस, सुरीनाम, गयाना, त्रिनिदाद, बांगलादेश, पाकिस्तान, यूएसए, यूके, जर्मनी आणि टोबॅगोमध्ये हिंदी बोलली जाते.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने 2006 मध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा जागतिक हिंदी दिवस साजरा केला होता.
हिंदी भाषा ही आधुनिक आर्य भाषांपैकी एक आहे.
1881 मध्ये, बिहारने हिंदीची अधिकृत राज्यभाषा म्हणून बदली केली आणि अधिकृतपणे भाषा स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य बनले.
‘अच्छा’ आणि ‘सूर्य नमस्कार’ सारखे अनेक हिंदी शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
Hindi Diwas 2022: Slogan
“आपल्या सर्वांचा अभिमान आहे हिंदी, आपल्या देशाची शान आहे हिंदी.”
“एकताची शान आहे हिंदी, देशाची जान आहे हिंदी.”
“राष्ट्र भाषेशिवाय देश मुका आहे.”
Hindi Diwas 2022: Kavita
हिंदी हि आपली शान आहे, देशाचा अभिमान आहे.
हिंदी हे आपल्या चेतनेचे शुभ वरदान आहे.
हिंदी आपचे शब्द, हिंदी आमचे व्याकरण,
हिंदी आमची संस्कृती, हिंदी आमचे आचरण.
हिंदी आमचे राष्ट्रगीत, हिंदी आमचे वरदान आहे.
हिंदी शिवाय आमचे जीवन अशक्य आहे.
हिंदी हा आपला आत्मा आहे, देशाचा स्वाभिमान आहे.
Hindi Diwas 2022: Quotes
“हम सब की अभिमान है हिंदी, देश की शान है हिंदी.”
Hindi Diwas 2022 Quotes
“हिंदी मेरा ईमान है, हिंदी मेरी पहचान है,
Hindi Diwas 2022 Quotes
हिंदी ही मेरा वतन है.”
हिंदी आशीर्वाद से है, अंग्रेजी एक आफत है,
Hindi Diwas 2022 Quotes
हिंदी मात्र भाषा नहीं, हिंदी हमारी विरासत है.
1 thought on “Hindi Diwas 2022: Marathi Theme, History, Significance & More”