Green Comet C/2022 E3: आपल्या जमिनीपासून हजारो दूर अंतरावर होणाऱ्या घटनेसंबंधी तुम्हाला जर आवड असेल तर 1 फेब्रुवारीची रात्र तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे कारण की या दिवशी तुम्हाला 50 वर्ष पूर्वी घडलेली घटना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आज म्हणजेच “1 फेब्रुवारी 2023” रोजी “Green Comet” लोकांना पाहता येणार आहे याआधी हा धूमकेतू 50 वर्षांपूर्वी पाहिला गेला होता असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
Comet C/2022 E3 (ZTF)
या धूमकेतूचे नाव Green Comet C/2022 E3 (ZTF) असे ठेवण्यात आले आहे. हा धूमकेतू 2021 मध्ये शोधला गेला होता.
वैज्ञानिकांचे असे मत आहे की गेल्या काही वेडी हा धूमकेतू पृथ्वीच्या खूपच जवळून गेला होता त्यावेळी पृथ्वीवर “Neanderthal” नेअँडरथल मानव रहात असे.
धूमकेतू कसे बनतात?
धूमकेतू बर्फ, धूळ आणि इतर अस्थिर संयुगे यांच्या मिश्रणातून बनले जातात.
Green Comet Location in India
भारताच्या कोणत्या राज्यातून हा धूमकेतू पाहता येईल?
हा धूमकेतू 50 वर्षांनी दिसणार आहे अजून की तू दिसायला हिरव्या रंगाचा असणार आहे. हा धूमकेतू भारताच्या वेस्ट बंगाल ओडिशा आणि नॉर्थ ईस्ट स्टेट मधून पाहता येणार आहे.
Green Comet Time in India
हिरवा धूमकेतू वेळ
हा धूमकेतू भारतामध्ये रात्रीचे 09:30 मिनिटांनी दिसणार आहे.