Google Core Update Information Marathi

Google जून 2021 मध्ये खूप मोठे अपडेट आणले आहे ज्याला आपण “Google Core Update” या नावानेदेखील ओळखतो. गुगल मे 2 जून 2019 रोजी खूप मोठे Core Update प्रसिद्ध केले आहे. हे Core Update अद्यापही पूर्ण झालेले नाही या कोअर अपडेटचा आणखी एक अपडेट येत आहे. जे जुलैमध्ये प्रसिद्ध होणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार देत एकाच वेळी हे अपडेट एकाच वेळी प्रसिद्ध करणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना हे पूर्ण करता आले नाही त्यामुळे त्यांनी एक-एक महिन्याच्या Gap मध्ये हे अपडेट पूर्ण केलेले आहे. काही वेबसाईटवर याचा निगेटिव परिणाम झाला तर काही वेबसाईटचा ट्राफिक वाढण्यास या अपडेट मुळे मदत झाली.

“गुगलने आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये असे म्हटले आहे.”

“2021 पर्यंत आम्ही अपडेट वर काम करत आहोत त्यामुळे हे काम अद्यापही संपले नाही त्यामुळे आम्ही हे काम दोन दोन भागांमध्ये पूर्ण केले आहे.”

गुगलने असेही सांगितले की, हे Core Update जर तुमच्या वेबसाईटचे ट्रॅफिक डाऊन होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे ट्रॅफिक वाढत असेल तर आनंदही करू नका कारण की, आमचे अपडेट संपलेले नाहीत त्यामुळे निराश किंवा आनंदी होऊ नका.

Google Core Update Information Marathi

गुगलचे डॅनी सुलिव्हन त्यांनी असे म्हटले आहे की कोणतेही अपडेट काहीच सामग्रीसाठी फायदेशीर असतात तर दुसरीकडे काही सामग्रीसाठी खराब असतात. म्हणूनच असे होऊ शकते की June core update चा अपडेट मधून आपल्याला मिळणारा फायदा July मधील अपडेट झाल्यानंतर थांबू शकतो.

गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये (google official blog) स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही साईटला लक्ष करण्यासाठी अपडेट केले जात नाही म्हणजे core update साईट विशिष्ट नाही शोध निकाल व गुणवत्ता सुधारण्यासाठी (search, result, content and quality) कोरणे अपडेट प्रसिद्ध केले आहेत.

गुगल दरवर्षी हजारो सामान्य अपडेट करत असतो पण यावर्षी त्यांनी आपल्या core update मध्ये मोठा फरक आणलेला आहे. Google New Core Update 2021 कशा प्रकारे काम करते हे जाणून घेऊया.

Core Update आणि Normal Update मध्ये काय फरक आहे?

गूगल मध्ये दररोज बर्‍याच अपडेट्स येत असतात पण हे अपडेट फक्त एका विशिष्ट गोष्टीसाठी असते कदाचित आपल्याला गुगल कडील एक छोटेसे अपडेट माहिती असेल जे उत्पादनाच्या पुरावलोकांमध्ये सुधारण्यासाठी केले जाते.

जेव्हा Google Core Update करते तेव्हा त्याच्या index मध्ये बरेच बदल होतात. Core Update वर्षातून एकदा घडवले जातात ज्यामध्ये Google Search Engine प्रणाली सुधारीत असते.

Sullivan यांच्या माहितीआधारे core update ला सर्च रिझल्ट ची relevancy and quality सुधारण्यासाठी release केली गेली आहे. जसे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुगल दरवर्षी आपल्या सर्च इंजिन मध्ये core update release करत असतो कारण की गुगल योग्य ट्राफिक योग्य वेबसाईटवर पाठवणे या मागचे कारण असते.

या Core Update चा प्रभाव आपल्या वेबसाईटवर पडल्यावर काय करावे?

जसे आम्ही सांगितले की, core update अपडेट दोन भागांमध्ये release केला जाणार आहे. पहिला update जून मध्ये केला गेला आहे आणि दुसरा update जुलै मध्ये release केला जाणार आहे.

अशामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे ॲक्शन घ्यायचे नाहीये कारण की Google core update testing करत आहे ज्यामुळे तुमच्या वेबसाईटवर नकारात्मक प्रभाव पडत आहे किंवा सकारात्मक हे जोपर्यंत गुगलचे अपडेट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या वेबसाईट वर कुठल्याही प्रकारचा बदल करू नका. त्यामुळे आपल्याला Google core update पूर्ण होईल तोपर्यंत वाट पाहायला पाहिजे त्यामुळे तो मी कोणत्याही प्रकारे BAD SEO करू नका ज्यामुळे तुमच्या वेबसाईटवर वाईट प्रभाव पडेल.

Google Core Update पासून आपल्या वेबसाइटला कसे वाचवावे?

मित्रांनो गुगल कधीही आपल्या अपडेट बद्दल पूर्णपणे माहिती देत नाही. त्यामुळे नवीन Google Core Update असा वाईट प्रभाव आपल्या वेबसाईटवर होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पण जेव्हा तुम्ही गुगल ला quality content देत आहात आणि गुगलला manipulate करण्याचा प्रयत्न करत नसाल तो तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही तुम्हाला अशाच प्रकारे काम करण्याची गरज आहे. येणारे दिवसांमध्ये आपण सगळ्या Google Core Update विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या वेबसाईटला कोणत्याही प्रकारे bad impact पडणार नाही आम्हाला युट्युब चॅनेलवर कनेक्ट राहा.

Website Ranking Impact झाला तर काय करावे?

जर तुमच्या वेबसाईट वर गुगल कोअर अपडेटचा वाईट परिणाम झाला असेल तर आम्ही तुम्हाला काही पॉईंट्स सांगत आहेत. या पॉईंट नुसार तुम्ही तुमच्या वेबसाईटची रँकिंग प्रमाणे करू शकता.

साईटवर Above The Fold पार्ट मध्ये Unique आणि Useful Content Add करा

तुमच्या आर्टिकल मध्ये Above The Fold पार्ट मध्ये ऑडियन्सला टारगेट करून आर्टिकल लिहिले गेले पाहिजे ज्यामुळे तुमच्या साइटवर इंगेजमेंट कायम राहील.

Users नेहमी योग्यप्रकारे Guide करा

User ला नेहमी चांगला प्रतिसाद द्या कंटेंट असे लिहा की युजर्सची क्वेरी पूर्ण होईल नेहमी कँटीनमध्ये explain करत जाऊ नका त्यामध्ये problem solving माहिती सुद्धा देत जा त्यामुळे user query पूर्ण होईल आणि नेहमी योग्य ती इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या वेबसाईटवर विश्वास निर्माण होईल दुसरी गोष्ट अशी की, तुमच्या आर्टिकल मध्ये internal link अशाप्रकारे ॲड करा की युजर तुमच्या पोस्टवर क्लिक करेल.

FAQ

Q: What is Google Core Update?
Ans: Testing Everyear

Q: google core update काय होते?
Ans: वेबसाईटचे ट्रॅफिक वाढते किव्हा कमी होते.

Final Word:-
Google Core Update Information Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Google Core Update Information Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon