खगोल प्रेमीसाठी आनंदाची बातमी जून 2024 मध्ये घडणार अनैसर्गिक घटना!

जून 2024 मध्ये खगोलीय घटना घडणार आहे त्यामुळे तुम्ही या घटना चुकू नये यासाठी काही टिप्स.

2024 वर्ष हे खगोल प्रेमींसाठी खूपच रंजक ठरणार आहे कारण की यावर्षी खूपच नैसर्गिक आणि खगोलीय घटना घडणार आहे.

ही घटना पाहण्यासाठी तुम्हाला लक्ष आकाशाकडे ठेवावे लागेल तर तुम्ही जर खगोल प्रेमी असाल तर तुम्हाला येथे काही टिप्स देण्यात आलेल्या आहे ज्या फॉलो केल्याने तुम्ही या घटनेचा आनंद घेऊ शकता.

3 जूनला चंद्र आणि मंगळाचे संयोग दिसून येणार आहे

जूनच्या एका विशिष्ट सकाळी चंद्र आणि मंगळ आकाशाच्या एकमेकांच्या अगदी जवळ असतील. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला दोन तास 35 मिनिटांपूर्वी हा कॉसमिक शो पाहण्यास मिळेल त्यामुळे तुमचा अलार्म सेट करा आणि खगोल गोष्टींचा अनुभव घ्या.

3 जून ग्रहांची परेड:

3 जूनला ग्रहांची परळ होणार आहे असे सांगितले जात आहे. यामध्ये बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे सर्व एकाच ओळींमध्ये दिसणार आहे आणि ही घटना खूपच दुर्मिळ आहे असे म्हटले जात आहे त्यामुळे ही घटना तुम्ही चुकवू नका. भारतामध्ये ही घटना पहाटे 4:30 ते 5:30 दरम्यान होऊ शकते.

ही घटना घडताना आकाशातील सर्व ग्रह तेजस्वीपणे चमकतील अगदी नेत्र दीपक दृश्यासाठी दुर्बीणचा वापर करा आजच तुमच्या कॅलेंडरवर नोंद करा आणि या दुर्मिळ क्षणाचा लाभ घ्या.

10 जून उल्का वर्षाव:

10 जूनला अवकाशामध्ये आणखी एक घटना घडणार आहे. यामध्ये तुम्हाला मेटिओर शॉवर म्हणजेच उल्का वर्षाव दिसणार आहे. ही घटना देखील दुर्मिळ मानली जात आहे कारण की एकाच महिन्यामध्ये खूप सारे खगोलीय घटना घडणार आहे.

  • 10 जून रोजी सकाळी 10:00 AM च्या सुमारास तेजस्वी बिंदू आकाशाच्या शिखरावर पोहोचेल.
  • 14 जून रोजी चंद्राचा पहिला कॉटर दिसेल.
  • 29 जून रोजी चंद्राचा शेवटचा कॉटर दिसेल.
  • 30 जून ला शनी ग्रहाची गती संथ होईल!

30 जून शनी ग्रहाची गती थोडीशी कमी होणार आहे, असे सांगितले जात आहे. शनि नेहमीच्या गती ऐवजी मागे सरकताना दिसेल. हे सूर्याभोवती पृथ्वीच्या हालचालीमुळे घडेल त्यामुळे तुम्हाला असा भास होईल की शनी पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे.

Leave a Comment