Ficus Microcarpa in Marathi

About This Blog
Ficus Microcarpa in Marathi Information, Marathi Name, Use, Tree Hight, Indoor Use, India Where to Buy

Ficus Microcarpa in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ficus microcarpa in marathi बद्दल माहिती जाणून घेत आहोत.

ficus microcarpa हा एक झाडाचा प्रकार आहे जो bonsai tree सारखा आहे हे झाड प्रामुख्याने चायना मधून संपूर्ण देशामध्ये आलेले आहे असा निष्कर्ष taxonomy scientist यांनी केलेला आहे.

ficus microcarpa ला Chinese bayan, mallayan bayan, Indian laurel, curtain fig and gajumaru या नावाने देखील ओळखले जाते, या सर्व वनस्पती चायना मधून उत्पन्न झालेल्या आहेत.

ही वनस्पती maraceae या कुटुंबातून आलेली आहे. आणि या झाडाची species ficus microcarpa आहे.

ficus microcarpa या वनस्पतीला 1782 मध्ये Carl Linnaeus the Younger यांनी संशोधन करून याचे वर्णन केले होते.

1965 मध्ये E. J. H. Corner यांनी 7 new species discover केले आणि त्याचे सविस्तर पणे मांडणी केली.

ficus microcarpa हे एक tropical tree आहे ज्याची पाने 2-2.5 inch इतकी असतात आणि या झाडाच्या पानांचा colour smooth light, grey, black असा असतो.

Mediterranean वातावरणामध्ये ही झाडे 40 फुटापर्यंत वाढू शकतात ह्या झाडांचा आकार एखाद्या मुकुटा प्रमाणे असतो. (उदाहरणार्थ एखाद्या जमिनीने आपल्या डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे) अशा प्रकारचा भास या झाडाकडे पाहताना होतो.

World Largest Ficus Microcarpa Tree

आता पर्यंत जगातील सर्वात उंच World Largest Ficus Microcarpa Tree हे हवाई राज्यातील Nawiliwili, Kauai, Hawaii राज्यामध्ये आढळलेला आहे हे Ficus Microcarpa Tree 110 feet long and 33.53 metre एवढे विशाल आहे. या झाडाच्या फांद्या 250 feet (76.2 metre) पर्यंत पसरलेल्या आहेत या झाडाने जवळजवळ thousand aerial trunks पर्यंतचे क्षेत्रफळ व्यापलेले आहे.

Huawai’i राज्यांमध्येच आणखी एक विशाल झाड आहे जे Huawai’i, Keaau Village, Puna District, Big Island मध्ये आढळलेला आहे. हे झाड सुद्धा 28.0 feet (8.53 meter) पर्यंत पसरलेले आहे.

वितरण आणि अधिवास

Ficus microcarpa हे आता श्रीलंका, भारत, southern चायना, Ryukyu आयलँड ऑस्ट्रेलिया आणि न्यू सेंट्रोनिया मध्ये आढळले जातात या झाडाच्या वाढीसाठी तेथील वातावरण उष्ण लागते या झाडाची वाढ 0 Celsius या तापमानामध्ये होते.

Ficus microcarpa घरात उगवले जाऊ शकते का?

नाही कारण की Ficus microcarpa हे झाड खूप उंच वाढते त्यामुळे तुम्ही या झाडाची लागवड घरांमध्ये करू शकत नाही पण यामध्ये काही पेशीच आहेत ज्याची उंची 1.2 मीटर पर्यंत असू शकते ही पेशी तुम्ही घरांमध्ये नक्की लागवड करू शकता.

Is Ficus Microcarpa a Lucky Plants

चायनीज वास्तुशास्त्र Feng Shui Ginseng मध्ये Ficus microcarpa lucky plants म्हणून संबोधले गेले आहे. चायना मध्ये good luck येण्यासाठी या झाडाची लागवड केली जाते तसेच या झाडाला विदेशांमधून सुद्धा खूप मागणी आहे त्यामुळे Chinese Vastu Shastra भारत ऑस्ट्रेलिया युरोप आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये खूपच लोकप्रिय होत आहे.

Ficus Microcarpa Plant Use in Medicine

Ficus microcarpa या वनस्पतीचा वापर आता Medicine मध्ये सुद्धा होऊ लागलेला आहे मोठमोठ्या pharma company या झाडाचा वापर करताना आपल्याला दिसतात.

या झाडाचा मुख्य उपयोग ब्रेकचा वापर पारंपारिक आणि लोकसाहित्याचा उपायांमध्ये विविध प्रकारच्या घटकांसाठी केला जातो.

Ficus Microcarpa in Marathi Name

  • चिनी बायान
  • मल्लयान बायान
  • इंडियन लॉरेल
  • कर्टन फिग
  • गाजियमारू

Kofend Cough Syrup In Marathi

Ficus Microcarpa या वनस्पतीचा वापर सध्या kofend cough syrup (खोकल्याचे औषध) बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही वनस्पती खूपच औषधी असल्यामुळे या वनस्पतीची मागणी सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे या वनस्पतीपासून खोकला, सर्दी यासारख्या आजारावर या वनस्पतीपासून मोठ्या प्रमाणात औषधे तयार केली जात आहे. kofend cough syrup याच वनस्पतीपासून तयार केलेली आहे सध्या बाजारामध्ये हे औषध खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे. पण तुम्हाला हे औषध घ्यायचे असेल तर डॉक्टर च्या परवानगीने तुम्ही ही औषधे विकत घ्यावे तू अशी आमची नम्र विनंती आहे. कारण की या औषधाचे साइड इफेक्ट सुद्धा आहेत त्यामुळे डॉक्टरच्या परवानगीनेच अशा औषधांचा उपयोग करावा.

Conclusion,
Ficus Microcarpa in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Ficus Microcarpa in Marathi

1 thought on “Ficus Microcarpa in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon