Father’s Day Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण फादर्स डे का साजरा केला जातो (Father’s Day Information in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी फादर डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो फादर्स डे का साजरा केला जातो? फादर्स डे चे महत्व काय आहे? फादर्स डे कधी सुरू केला? फादर्स डे चे जनक कोण आहेत? फादर्स डे कधी साजरा केला गेला होता? फादर्स डे कोणत्या देशात साजरा केला जातो? भारतामध्ये फादर्स डे कसा साजरा केला जातो? या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

फादर्स डे माहिती (Fathers Day Information in Marathi)

फादर्स डे हा वडिलांना सन्मानित केलेला दिवस आहे या दिवशी वडिलांना आपली मुले फादर्स डेच्या शुभकामना देतात हा दिवस वडीलांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो ज्या दिवशी मुळे वडलांना केक भरवून हा दिवस साजरा करतात खरंतर ही संस्कृती पाश्चिमात्य संस्कृती असली तरी या मधून शिकण्यासारखे भरपूर काही आहे त्याप्रमाणे आपण मदर्स डे साजरा करतो त्याचप्रमाणे फादर दे सुद्धा साजरा केला जातो फादर्स डे साजरा करण्यामागची मूळ कारण म्हणजे वडील आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करतात एक दिवस त्यांना आराम मिळावा आणि त्यांनी घेतलेले कुटुंब साठी कष्ट यासारख्या गोष्टींचे धन्यवाद करण्यासाठी किंवा त्यांना सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो पण संपूर्ण जगावर अमेरिकेचे आधिपत्य असल्यामुळे हा दिवस दर वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो?

फादर्स डे ची सुरुवात कशी झाली? (Fathers day history in Marathi)

फादर्स डे ची सुरुवात कशी झाली या या मागे भरपूर गोष्टी आहेत प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात पण प्रामुख्याने दोन गोष्टी फादर्स देशाची जोडल्या गेलेल्या आहेत आणि याच गोष्टीची माहिती आपण जाणून घेत आहोत फादर्स डे का साजरा केला जातो या मागे खूपच सुंदर गोष्ट आहे ही गोष्ट अमेरिकेमध्ये राहणार्‍या एका मुलीची आहे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका मुलीची गोष्ट आहे त्या मुलीचे नाव होते Ms. Sonora Smart Dadd सर्वात प्रथम फादर्स डे हा 19 जून 1910 ला साजरा केला गेला होता हा दिवस Ms. Sonora Smart Dadd तिच्या वडिलांना समर्पित केला गेलेला आहे तर ह्या गोष्टीची सुरुवात होते William’s Smart यांच्यापासून जेव्हा त्यांच्या पत्नीचा मृत्यू सहाव्या मुलाला जन्म देताना झाला Ms. Sonora Smart Dadd यांचे वडील ग्रहण युद्धामध्ये भाग घेतलेले सैनिक होते आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या 6 मुलांचे संगोपन केले. वडिलांच्या मृत्यूनंतर Ms. Sonora Smart Dadd माझी अशी इच्छा होते की त्यांच्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त त्यांना सन्मानित करण्यासाठी फादर दे हा दिवस साजरा करण्यात यावा. विल्यम स्मार्ट यांचा मृत्यू 5 जून रोजी झाला होता पण काही कारणास्तव फादर्स डे हा जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जाऊ लागला आणि ही परंपरा आजही चालू आहे त्यामुळे संपूर्ण विश्वभरात मध्ये फादर्स डे हा जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो.

फादर्स डे बद्दल दुसरी गोष्ट अशी की फादर्स डे पहिल्यांदा अमेरिकेमधील Fairmont City Virginia USA या राज्यांमध्ये 5 जुलैला 1908 मध्ये साजरा केला गेला होता. अमेरिकी और राज्यातील वर्जन या शहरांमध्ये पहिल्यांदा 5 जुलै 1960 मध्ये 361 पुरुषांच्या आठवणी मध्ये फादर्स डे साजरा केला गेला होता ज्यांचा मृत्यू कोळशाच्या खाणी मध्ये काम करताना एका विस्फोट मध्ये झाला होता आणि त्यांच्या आठवणी मध्येच पहिल्यांदा पाच जुलै 1908 ला फादर्स डे साजरा केला गेला होता. या गोष्टी बरोबर आणखी काही गोष्टी आहेत जी फादर डे शी जोडली गेलेली आहेत पण संपूर्ण विश्वामध्ये या दोन गोष्टींना महत्त्व दिले जाते. काही वर्षांपूर्वी फादर्स डे हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जात आहे आज हा दिवस धर्मनिरपेक्ष दिवस म्हणून साजरा केला जात आहे हा दिवस अमेरिकेत सोबतच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, फ्रान्स, नोर्वे, जर्मनी, न्यूझीलंड, जपान आणि भारतासहित अनेक छोट्यामोठ्या देशांमध्ये साजरा केला जात आहे. पूर्व अमेरिकी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी 1972 मध्ये फादर्स डे हा अधिकारी रुपमध्ये मानण्याची अनुमती दिली होती.

फादर्स डे का साजरा केला जातो? (Why Celebrated Fathers Day in Marathi)

फादर्स डे हा संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जाणारा दिवस आहे या दिवशी मुले आपल्या वडिलांना धन्यवाद देण्यासाठी हा दिवस साजरा करतात कारण की वडील हे आयुष्यभर आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत असतात त्यामुळे त्यांना धन्यवाद देण्यासाठी किंवा त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये उदाहरणार्थ अमेरिका युके यासारख्या देशांमध्ये मुले आपल्या वडिलांना केक कापून तसेच त्यांना त्यांचे आवडते गिफ्ट देऊन एका हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी घेऊन जातात अशा प्रकारे हा दिवस अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये साजरा केला जातो.

भारतामध्ये फादर्स डे कसा साजरा करतात? (How to Celebrate Father’s Day in India)

आजचे ही जरी पाश्चिमात्य संस्कृती असली तरी या मधून शिकण्यासारखे भरपूर काय आहे वडील हे आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात आणि त्यांना एक दिवस आराम मिळावा या हेतूने किंवा त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे त्यांना सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो भारतामध्ये हा दिवस खूपच साध्या पद्धतीने साजरा केला जातो या दिवशी मुले आपल्या वडिलांना केक भरून हा दिवस साजरा करतात काही राज्यांमध्ये मुले आपल्या वडिलांसाठी गिफ्ट घेऊन जातात त्यांच्यासाठी केक घेऊन जातात किंवा त्यांना सिनेमा पाहायला सुद्धा नेतात अशाप्रकारे भारतामध्ये फादर्स डे साजरा केला जातो.

FAQ

Q: सर्वात प्रथम कुठे साजरा केला गेला होता?
Ans: फादर्स डे सर्वात प्रथम अमेरिकेतील Fairmont Virginia या शहरांमध्ये साजरा केला गेला होता?

Q: फादर्स डे कधी साजरा केला गेला होता?
Ans: 8 जुलै 1910 ला सर्वात प्रथम फादर्स डे साजरा केला गेला होता.

Q: फादर्स डे ची सुरुवात कोणी केली?
Ans: अमेरिकेमध्ये राहणारी Ms. Sonora Smart Dadd यांनी फादर्स डे ची सुरुवात केली होती.

Q: फादर्स डे का साजरा करतात?
Ans: वडिलांनी आयुष्यभर घेतलेले कुटुंबासाठी कष्टाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Q: फादर्स डे चे जनक कोण आहेत?
Ans: Ms. Sonora Smart Dadd

Conclusion,
फादर्स डे का साजरा केला जातो Father’s Day Information in Marathi आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Father’s Day Information in Marathi

2 thoughts on “Father’s Day Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon