काय आहे चक्रीवादळ Remal

लवकरच चक्रीवादळ Remal 26 मे रोजी बांगलादेश ला धडकणार आहे असे वर्तवण्यात येत आहे त्यामुळे भारताच्या कोलकत्ता राज्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने लवकरच चक्रीवादळ Remal 26 मे ला बांगलादेश ला धडकणार आहे असे सांगितले आहे त्यामुळे इथे बरेच वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे येथील लोकांना ऑरेंज अलर्ट चा इशारा देण्यात आलेला आहे.

काय आहे चक्रीवादळ Remal

लवकरच चक्रीवादळ Remal पश्चिम बांगलादेशाला धडकण्याची शक्यता आहे या वादळाचा वेग सुमारे 80 ते 100 किलोमीटर पर हवर असण्याचा इशारा देण्यात आहे तसेच 25 मे ला हे वादळ बांगलादेशाच्या किनारपट्टीवर येऊन धडकले आणि याचा हवेचा वेग 100 किलोमीटर पर हवर असण्याचा अंदाज व्यक्त होण्यात येत आहे.

त्यामुळे भारताला देखील या चक्रीवादळापासून धोका आहे त्यामुळे भारतीय हवामान विभागाने कोलकत्ता, हावरा, नाडिया, झारग्रम, नॉर्थ 24 पर्गणास आणि पूर्बा मेदिनीपुर यासारख्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

सायक्लोन रेमाल हे नाव भारतीय हवामान शास्त्र (Indian Ocean Region) यांनी दिलेले नाव आहे. हे नाव देणे मग ते कारण म्हणजे या चक्रीवादळामध्ये जोरदार पाऊस आणि हवेचा वेग असणार आहे त्यामुळे हे नाव भारतीय ओशन रिजन दिलेले आहे.

IMD Forecast (Indian Meteorological Department) यांनी चक्रीवादळ रिमेल याचे नामाकरण केलेले आहे. हे चक्रीवादळ लवकरच 26 मे ला वेस्ट बंगाल ला धडकणार आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा फटका भारताला देखील बसणार आहे. प्रामुख्याने भारताच्या पूर्व किनारपट्टीला या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

1 thought on “काय आहे चक्रीवादळ Remal”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon