ESIC UDC Full Form in Marathi & Meaning
ESIC UDC Full Form in Marathi
ESIC Full Form in Marathi: The Employee’s State Insurance Corporation & Upper Division Clerk
ESIC Full Form in Marathi
ESIC Full Form in Marathi: The Employee’s State Insurance Corporation
आजच्या आर्टिकलमध्ये आपण ESIC UDC म्हणजेच ‘कर्मचारी राज्य विमा महामंडळ अप्पर डिव्हिजन क्लार्क’ विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे एक सरकारी नोकरीचे पद आहे त्याच्यासाठी लाखो लोक निवेदन करतात. चला तर जाणून घेऊया कर्मचारी राज्य विमा महामंडळ अप्पर डिव्हिजन क्लार्क विषयी थोडीशी माहिती.
“BPSC Full Form in Marathi & Meaning”
UDC Full Form in Marathi
UDC Full Form in Marathi: Upper Division Clerk
UDC म्हणजे Upper Division Clerk ही ESIC च्या अंतर्गत भारत सरकार द्वारे घेतली जाणारी एक परीक्षा आहे.
ESIC UDC शैक्षणिक पात्रता (Education Qualification 2022)
शैक्षणिक पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे: इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आवश्यक प्रवाहात त्यांची पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.