DOCTOR DAY IN INDIA

आजच्या आर्टिकल मध्ये आपण DOCTOR DAY IN INDIA का साजरा केला जातो? हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? या दिवसाचे महत्त्व काय आहे? या दिवशी काय केले जाते आणि हा दिवस भारतामध्ये एवढा महत्त्वपूर्ण का आहे याबद्दल सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेणार आहोत.

DOCTOR DAY IN INDIA का साजरा केला जातो?

दरवर्षी 1 July हा दिवस DOCTOR DAY म्हणून साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात भारतामध्ये वर्ष 1991 मध्ये केली गेली होती. हा दिवस भारतातील प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर बिधान चंद्र रॉय (डॉ.बी.सी.रॉय) यांना श्रद्धांजली देण्यासाठी साजरा केला जातो 1 July हा त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे भारतीय सरकारने एक जुलै त्यांना आदर सन्मान आणि श्रद्धांजली देण्यासाठी एक जुलै हा दिवस DOCTOR DAY म्हणून घोषित केला आहे.

DOCTOR DAY INFORMATION IN MARATHI

DOCTOR DAY हा प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला आणि वेगवेगळ्या महिन्यांमध्ये साजरा केला जातो भारतामध्ये हा दिवस एक जुलैला साजरा केला जातो प्रत्येक देशातील महान प्रसिद्ध डॉक्टर यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो.

DOCTOR DAY कसा साजरा करतात?

ब्राझील: ब्राझील ह्या देशांमध्ये 18 ऑक्टोंबर हा डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी कॅथलिक चर्च सेंट ल्युक यांचा जन्मदिवस आहे जय ब्राझील मधील महान डॉक्टर होते.

क्युबा: 3 डिसेंबर कार्लोस जुआन फिनले यांचा हा जन्मदिवस कार्लोस हे क्युबातील एक महान चिकित्सक आणि वैज्ञानिक होते त्यांनी पिवळा आजार यावर शोध केला होता आणि त्यांच्या या शोधामुळे त्यांना ओळखले जाते म्हणूनच क्युबा सरकारने 3 डिसेंबर हा डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो.

इरान: 23 ऑगस्ट या दिवशी डॉक्टर डे साजरा करतो. हा दिवस डॉक्टर एविसेना यांचा जन्मदिवस आहे.

अमेरिका: 30 मार्च हा दिवस अमेरिकेमध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याचा विचार डॉक्टर चाल्स बी. आलमंड आणि त्यांची धर्मपत्नी युडोरा ब्राऊन आलमंड यांना आला होता. 30 मार्च 1942 मध्ये जेफर्सन जॉर्जिया मध्ये डॉक्टर क्रोवफोर्ड लाँनज यांनी टेबलं नामक एका व्यक्तीचा ट्यूमर कोणत्याही प्रकारचा त्रास न होता काढला होता त्यामुळे हा दिवस इराणमध्ये साजरा करण्यात येतो.

वियतनाम: 18 फेब्रुवारी 1955 मध्ये वियतनाम येथे डॉक्टर डे ची स्थापना करण्यात आली होती.

नेपाळ: 4 मार्च हा दिवस नेपाळमध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो. नेपाल मेडिकल असोसिएशनची स्थापना केल्यानंतर हा दिवस येथे साजरा करण्यात येतो.

  • संपूर्ण जगामध्ये 6 मार्च 2014 हा विश्व दंतचिकित्सक दिवस (world dentist day) म्हणून साजरा करण्यात येतो.
  • 20 मार्च ओरल हेल्थ डे (oral health day) संपूर्ण विश्वभर मध्ये साजरा करण्यात येतो.

WHO WAS DR BIDHAN CHANDRA ROY (कोण होते डॉ. बिधान चंद्र रॉय)

बिधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये British India मध्ये झाला होता. बिधन चंद्र रॉय हे भारतातील पहिले भारतीय होते ज्यांनी मॅथेमॅटिक्स मधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. त्यांनी University of Calcutta मधून medicine मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण घेण्यासाठी त्यांना इंग्लंड मधील प्रतिष्ठित St. Bartholomew’s Hospital ऍडमिशन घ्यायचे होते पण अशिया खंड यामधून आल्यामुळे त्यांना करण्यात आले आहे शेवटी 30 प्रयत्न केल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला.

सुरुवातीला लंडनच्या संस्थेत त्यांचा प्रवेश नाकारला गेला आणि 1911 मध्ये पदव्युत्तर शिक्षणानंतर ते रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मध्ये सर्जन बनले.

लंडनहून परत आल्यानंतर डॉक्टर रॉय यांनी भारतीय राजकारणा मध्ये सहभाग घेतला तसेच स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा ते अग्रेसर होते 1925 मध्ये ते राजकारणामध्ये खूप सक्रिय होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 ते 1962 पर्यंत ते बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते.

डॉक्टर हिरो यांना महात्मा गांधींचे वैयक्तिक चिकित्सक आणि चांगले मित्र म्हणून ओळखले जात असे डॉक्टर रॉय हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वैद्यकीय सल्ला देत असे.

वर्षात 1961 मध्ये भारत सरकारने डॉक्टर रॉय यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला होता. डॉक्टर रॉय यांचा जन्म हा एक जुलै होता तसेच त्यांचा मृत्यू दिवस सुद्धा एक जुलै 1962 होता. वयाच्या ऐंशीव्या वर्षी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.

डॉक्टर रॉय हे भारतीय उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून संबोधिले केले होते डॉक्टर रॉय यांनी आपल्या क्षेत्रातील अनेक क्षेत्रांमध्ये काम केले.

Conclusion,
DOCTOR DAY IN INDIA हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

DOCTOR DAY IN INDIA

1 thought on “DOCTOR DAY IN INDIA”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon