बीसीसीआय म्हणजे काय? – BCCI Full Form in Marathi (BCCI Information in Marathi)
आजच्या आर्टिकल मध्ये आपण बीसीसीआय फुल फॉर्म बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा शब्द तुम्ही नेहमी टीव्हीवर किंवा पेपर मध्ये ऐकला असेल किंवा वाचला असेल, प्रामुख्याने जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल की बीसीसीआय म्हणजे काय? बीसीसीआय बद्दल थोडीशी रंजक माहिती.
बीसीसीआय म्हणजे काय? – BCCI Full Form in Marathi
बीसीसीआय म्हणजे ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (Board of Control for Cricket in India) मराठीमध्ये आपण ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणून ओळखतो.
- BCCI Full Form in English: Board of Control for Cricket in India
- BCCI Full Form in Marathi: बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया
त्याचे अध्यक्ष राज्य क्रिकेट असोसिएशन द्वारे निवडले जातात. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.
बीसीसीआय भारतात कोणत्या स्पर्धा आयोजित करतात?
जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर आम्ही खालील जे नाव सांगणार आहोत ते तुम्ही नक्कीच ऐकले असेल परंतु मला माहिती आहे की या सर्व स्पर्धा बीसीसीआयद्वारे आयोजित आणि नियंत्रित केल्या जातात.
- बीसीसीआय कॉर्पोरेट ट्रॉफी
- दिलीप ट्रॉफी
- देवधर करंडक
- इंडियन प्रीमियर लीग
- साळवे चॅलेंजर ट्रॉफी
- रणजी करंडक
- सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी
- विजय हजारे ट्रॉफी
बीसीसीआय अंतर्गत किती क्रिकेट झोन आहेत?
बीसीसीआय अंतर्गत पाच क्रिकेट पाच आहेत जे खालील प्रमाणे आहेत
- मध्ये विभाग
- पूर्व विभाग
- उत्तर विभाग
- दक्षिण विभाग
- पश्चिम विभाग
नासा फुल फॉर्म इन मराठी (NASA)
1 thought on “बीसीसीआय म्हणजे काय? – BCCI Full Form in Marathi”