Australia Cyclone Name “चक्रीवादळ मेगन” (Cyclone Megan)

Australia Cyclone Name: ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून एक नवीनच बातमी ऐकण्यास मिळत येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सदर उत्तरेकडील रहिवाशी विनाशकारी वारे आणि तीव्र पावसाचा सामना करत आहे. कारण की, तीव्र उष्ण कटिबंधीय “चक्रीवादळ मेगन” (Cyclone Megan) किनारपट्टी जवळ जात आहे त्यामुळेच रहिवाशांना स्थलांतर करावे लागत आहेत तसेच या भागामध्ये असलेली एक प्रमुख मॅगनीज खाण बंद होण्याच्या मार्गावर आहे.

हवामान शास्त्राच्या अनुसार लवकरच हे चक्रीवादळ सोमवारी किनारपट्टी ओलडण्याचा अंदाज देत आहे . तसेच किनारपट्टी ओलांडल्यानंतर हे वादळ थोडेसे कुमकुवत होईल आणि उष्णकटिबंधीय प्रदेश ओलांडून पश्चिमेकडे जाण्याचे अपेक्षा आहे असे हवामान शास्त्राचे म्हणणे आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक प्रदर्शनाच्या म्हणण्यानुसार या वादळामुळे आयलँड बेटावरील मॅगनीजची खाण आधीच बंद झालेले आहे. जगातील सर्वात मोठी धातू उपलब्ध असलेली ही खाण आता बंद झालेले आहे तसेच या वादळाचा परिणाम ऑस्ट्रेलिया वरील किनारी पट्टीवरील पीएलसीच्या प्रियुड लिक्विफाइड नॅशनल गॅस प्लांट वरही होऊ शकतो.

हवामान शास्त्राच्या आधारे या चक्रीवादळाचा वेग 200 किलोमीटर (124 मैल) प्रतितास असण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातून सोमवारी सुमारे आठशे लोकांना समुद्र किनारपट्टी पासून हलवलेले आहे.

चक्रीवादळ मेघन हे नाव ऑस्ट्रेलियाच्या हवामान शास्त्राने दिलेले एक नाव आहे. हे नाव 2023 24 ऑस्ट्रेलिया हवामान शास्त्राने दिलेले आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा