Atal Bridge Marathi (History, Importance, Significance) #atalbridge
Atal Bridge Marathi
Atal Bridge Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण Atal Bridge (अटल सेतू) विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा अटल सेतू पाणकोट जवळील रवी नदीवरील 592 मिटर (1942) फूट कॅबल्स स्टेड पुल आहे. जो 24 डिसेंबर 2015 रोजी माजी संरक्षण मंत्री ‘मनोहर पर्रीकर’ यांनी सुरू केला होता. हा पूल बाशोली आणि दुनेरा नदी दरम्यान पसरलेला आहे आणि पंजाब आणि जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील रस्ते कनेक्शन सुधारण्याचे एक उद्दिष्ट आहे.
हा पुल उत्तर भारतातील अशा प्रकारचा पहिला आणि देशातील चौथा फुल आहे असे तीन पूल भारतामध्ये आहे एक (वांद्रे वरळी सीलिंक) अहलाबाद (नैनी) आणि कोलकत्ता (हुगळी) असे आहेत
IIT New Delhi ने या पुलाच्या डिझाईन ला मान्यता दिली आणि मे 2011 मध्ये UPA President Sonia Gandhi यांच्या हस्ते या पुलाच्या पायाभरणी करण्यात आली. या फुलाची रचना कॅनेडियन सल्लागार कंपनीने केली होती. माजी Prime Minister Atal Bihari Vajpayee यांच्या नावावरून या पुलाला नाव देण्यात आले असून त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी तो खुला करण्यात आला.