अग्नीकुल रॉकेट प्रक्षेपण: Agnikul Rocket Information in Marathi
आज 30 मे 2024 पर्यंत अग्नीकुल रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे हे आत्ताचे एकमेव प्रक्षेपण सब ऑर्बिट चाचणीचे आहे.
Agnikul Rocket Launch Date:
अग्नीकुल रॉकेटचे प्रक्षेपण 30 मे 2024 रोजी होत आहे हे पहिले आणि एकमेव प्रक्षेपण आहे जे उपपक्षीय चाचणी उडनावर आधारित आहे.
Agnikul Rocket Launch Today:
गुरुवार 30 मे 2024 रोजी अग्नीकुल रॉकेटचे प्रक्षेपण झालेले आहे.
Agnikul Rocket Launch Time:
अग्नीकुल रॉकेटचे लॉन्च टाईम हा सकाळी 7:15 AM IST होता.
Agnikul Rocket Information in Marathi
Agnikul Rocket Factory:
अग्नीकुल रॉकेटचे फॅक्टरी आयआयटी मद्रास चेन्नई इंडिया (IIT Madras, Chennai, India) मध्ये स्थित आहे.
Agnikul Rocket Engine:
अग्निकल रॉकेट इंजिनची विशेषता म्हणजे हे संपूर्णपणे 3D printing पासून बनवले गेलेले रॉकेट आहे त्यामुळे सगळीकडे याची चर्चा होत आहे.
Chandrayaan 3 Mahiti Marathi : चांद्रयान-३ मराठी माहिती
Chandrayaan 3 Nibandh Marathi (Information, Meaning & Quotes)
Agnikul Rocket Launch Video
Agnikul Rocket UPSC:
मित्रांनो जर तुम्ही UPSC Exam यूपीएससीची परीक्षेची तयारी करत असाल तर परीक्षेमध्ये करंट अफेअर्स विषयी नेहमीच प्रश्न विचारले जातात त्यामध्ये रॉकेट अग्नीकुल विषयी देखील प्रश्न विचारले जाऊ शकते यामध्ये science and technology वर आधारित देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात जसे की भारतीय स्पेस मध्ये सध्या कोणते मोठे बदल घडून आलेले आहेत याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Additional Information about Agnikul Rocket:
अग्नीकुल या रॉकेटला अग्निबाण देखील म्हटले जात आहे.
अग्नीकुल रॉकेट हे दोन स्टेज लॉन्च व्हेईकल आहे. जय तीनशे किलो पर्यंतचे पेलोड्स कक्षेत नेण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
अग्निकुल रॉकेट विषयी रंजक माहिती: Interesting Facts about Agnikul Rocket
- अग्नीकुल रॉकेट संपूर्णपणे थ्रीडी प्रिंटिंग पासून बनवले गेलेले आहे.
- जगातील पहिले single piece 3D printing केलेले रॉकेट इंजिन वापरले आहे.
- अग्नी
- कुल रॉकेट Small satellite launch vehicle आहे.
- 100 किलो वजनाचे पेलोडस आणि 700 km च्या कक्षेमध्ये नेऊ शकतात.
- Private launch pad: भारतातील पहिले खाजगी लॉन्च पॅड आणि मिशन कंट्रोल सेंटर आहे.
- भारतातील पहिली खाजगी अवकाश संशोधन कंपनी आहे जिने ISRO सोबत हात मिळवणी केलेली आहे.
- मे 2024 मध्ये यशस्वी प्रक्षेपण करणारे भारतातील पहिले खाजगी अवकाश उद्योगातील कंपनी आहे.
1 thought on “Agnikul Rocket Information in Marathi”