Medium Brush Stroke
Namrata Sambherao: महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून घेणार ब्रेक
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून लोकांच्या घरोघरी पोहोचलेली नम्रता संभेराव लवकरच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून ब्रेक घेणार आहे.

आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती स्वतः नम्रता ने दिलेले आहे.

नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे हे अमेरिकेच्या दोऱ्यावर आहे.

अमेरिकेमध्ये कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या प्रयोगासाठी नम्रता संबेराव विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे लवकरच अमेरिकेचा दोरा करणार आहे.

कुर्रर्रर्रर्र या नाटकाचे लेखन प्रसाद खांडेकर यांनी केलेली आहे आणि या नाटकाची निर्मिती विशाखा सुभेदार यांनी केलेली आहे.

नम्रता संबेराव यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.

(क्लिक करा)
अशाच ट्रेंडिंग वेबस्टोरीज पाहण्यासाठी