LGBTQ: Meaning in Marathi (एलजीबीटीक्यू म्हणजे काय, What is LGBTQ?, National Coming Out Day 2022, History) #meaninginmarathi #fullforminmarathi
LGBTQ: Meaning in Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण एलजीबीटीक्यू म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. LGBTQ Full Form in Marathi काय होतो. तसेच LGBTQ हा शब्द का वापरला जातो कोणासाठी वापरला जातो या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
LGBTQ म्हणजेच Lesbian, Gay, Bisexual आणि Transgender हा शब्द वापरला जातो नंतर याच्यामध्ये ‘Q’ हा शब्द वापरण्यात आला या शब्दाचा अर्थ ‘Asexual’ असा होतो
LGBTQ: Full Form in Marathi
LGBTQ: Full Form in Marathi: Lesbian Gay Bisexual Transgender Asexual
L+ Lesbian
G+ Gay
B+ Bisexual
T+ Transgender
Q+ Asexual
Gay: Meaning in Marathi
What is gay?
गे म्हणजे काय? गे म्हणजे समलिंगी यामध्ये एक पुरुष याचे प्राथमिक आणि भावनिक शारीरिक आकर्षण की तर पुरुषांकडे असते अशा व्यक्तींसाठी ‘समलैंगिक’ किंवा ‘गे’ हा शब्द वापरला जातो (यामध्ये पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होत असतो)
Lesbian: Meaning in Marathi
What is a lesbian?
लेसबियन म्हणजे काय लेसबियन म्हणजे अशा प्रकारची स्त्री जी भावनिक आणि शारीरिक अशी असते जी परस्त्रीकडे आपल्याशी होते म्हणजेच मुली मुलींकडे आकर्षित होतात यालाच लेसबियन असे म्हणतात.
Bisexual: Meaning in Marathi
What is bisexual?
bisexual म्हणजे काय? bisexual म्हणजे असे व्यक्ती जे दोन्ही कडे आकर्षित होतात म्हणजेच त्यांना मुली आणि पुरुष दोघांमध्ये रस असतो अशा लोकांना bisexual असे म्हणतात.
Transgender: Meaning in Marathi
What is transgender?
ट्रान्सजेंडर म्हणजे काय? ट्रांसजेंडर म्हणजे अशी व्यक्ती ज्यांची शरीर रचना वेगळी असते जसे की मुली पुरुषान सारखे वागतात आणि पुरुष मुली सारखे वागतात अशा व्यक्तींना ट्रान्सजेंडर असे म्हणतात. (सध्या 21 व्या शतकामध्ये ट्रांजिस्टर म्हणजे असे व्यक्ती ज्यांनी शस्त्रक्रिया करून आपले अंग बदललेले आहेत अशांना देखील ट्रांसजेंडर म्हटले जाते.)
एलजीबीटी क्यू हा शब्द कोणासाठी वापरला जातो
- Lesbian (लेस्बियन)
- Gay (गे)
- Bisexual (बायसेक्सऊल)
- Transgender (ट्रान्सजेंडर)
National Coming Out Day in Marathi
नॅशनल कमिंग आउट डे 2022
दरवर्षी 11 ऑक्टोंबर हा नॅशनल कमिंग आऊट डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रामुख्याने लेसबियन गे बायसेक्सऊल आणि ट्रांसजेंडर लोकांचा समुदाय साजरा करतो.
National Coming Out Day 2022: History
सर्वात प्रथम हा दिवस युनायटेड स्टेट 1988 मध्ये साजरा केला गेला होता या दिवसाची पारंबी कल्पना स्त्रीवादी आणि समलैंगिक मुक्तीवर आधारित होती.