Goodbye Meaning in Marathi (गुडबाय शब्द कधी वापरतात) #meaninginmarathi
Goodbye Meaning in Marathi
Goodbye Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “गुडबाय म्हणजे काय?” या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना ‘गुडबाय’ आणि ‘बाय’ या शब्दांमध्ये अर्थ कळत नाही. परंतु, हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत आणि हे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. चला तर जाणून घेऊया ‘गुडबाय’ हा शब्द नेमकी केव्हा वापरावा या विषयी थोडीशी माहिती.
बाय हा शब्द निरोप घेताना वापरला जातो. म्हणजे की हा शब्द रोज, नेहमी आणि वांरवार भेटणार्या लोकांना भेटणाऱ्या व्यक्ती साठी वापरतो. पण, गुडबाय हा शब्द आपण ठराविक वेळेसच वापरतो.
गुडबाय म्हणजे काय?
गुडबाय म्हणजे काय याचा नेमका अर्थ म्हणजे जर कोणी व्यक्ती तुमच्या पासून लांब चालली आहे तेव्हा ती व्यक्ती खूप वर्षानंतर परत येईल तर ‘goodbye’ हा शब्द वापरला जातो तसेच ‘गुडबाय’ हा शब्द अशा व्यक्तींसाठी वापरला जातो जी पुन्हा तुम्हाला कधीच भेटणार नाही अशा वेळी सुद्धा तुम्ही हा शब्द वापरू शकता.
आशा आहे की तुम्हाला बाय आणि गुडबाय या शब्दाचा अर्थ कळला असेल.
All Goodbye Meaning in Marathi
- Goodbye म्हणजे निरोप घेणे.
- तुम्ही जाताना किंवा एखाद्याने तुमचा निरोप घेताना हा शब्द वापरला जातो.
- विभक्त होण्याच्या वेळी समारोपाची टिप्पणी किंवा हावभाव करून निरोप घेणे
- रडून निरोप घेणे.