नागपंचमी शुभ वेळ:  Nag Panchami 2022 Marathi

नागपंचमी सणाची माहिती

नागपंचमीच्या दिवशी महिला नागदेवताची पूजा करतात आणि नागांना दूध पाजतात. यावर्षी नागपंचमी सण 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यातील पंचमी तिथी नागदेवतांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सनातन धर्मात सापाला पूजनीय मानले जाते. भगवान हरि विष्णू देखील शेषनागावर विराजमान आहेत.

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी महिला नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी सापाला दूध अर्पण केले जाते. 

नागपंचमी सणाचे महत्व

नागपंचमी शुभ मुहूर्त

मंगळवार  २ ऑगस्ट २०२२

नागपंचमी पूजा मुर्हत

कालावधी सकाळी  ०६:०५ ते ०८:४१ पर्यंत ०२ तास ३६ मिनिटे

नागपंचमी तिथी मुहूर्त

पंचमी तिथी  २ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०५:१३

नागपंचमी तिथी समाप्त

३ आगस्ट २०२२ रोजी  सकाळी ०५:४१ वाजता

नागपंचमी हा सण संपूर्ण भारत-नेपाळ मध्ये साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने हिंदू, जैन आणि बुद्ध अनुयायी साजरा करतात.

अग्निपुराण, स्कंदपुराण, नारदपुराण आणि महाभारत सारख्या भारतीय धर्म ग्रंथांमध्ये सापाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलेले आहेत.

नागपंचमी सणाची कथा