Recession म्हणजे काय? 

प्रमुख Federal Reserve Bank वापरलेल्या real-time data tracker नुसार अर्थव्यवस्था कदाचित मंदिर बुडालेली आहे?

अमेरिकेतील मोठे उद्योजक जसे की 'Elon Musk' सारखे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा असे सांगत आहेत की आम्ही सुद्धा recession मध्ये बुडाले आहोत त्यामुळे recession 2022 सर्वात गंभीर विषय असणार आहे.

How To Prepare For Recession 2022

जगात आर्थिक मंदी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे stock market मध्ये होत असलेली मोठी घसरण कारण की बाहेरचे investor भारतीय मार्केटमध्ये असलेला आपला पैसा वेगाने काढत असल्यामुळे सध्या stock market मध्ये recession चे वातावरण दिसत आहे.

Recession 2022: Stock Market Down

जागतिक मंदीमुळे currency down होत चालल्याचे आपल्याला दिसत आहे.

Recession 2022: Currency Down

Interest Rate मुळे जागतिक मंदी येण्याचे एक मुख्य कारण आहे

Recession 2022: Interest Rate

Recession 2022 Black Swan Event

काळा हंस एक दुर्मिळ अप्रत्याशित घटना आहे जी आश्चर्यकारक चकित करते आणि समाजावर किंवा जगावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकते

Recession 2022: Indian Economy

परकीय निधीचा धोका कमी होऊ शकतो आणि निर्यातीला मोठा फटका बसू शकतो. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा मंदीचा सामना करण्याची शक्यता नाही.