आजच्या आर्टिकल मध्ये आपण Netflix Information in Marathi काय आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
Netflix video streaming platform आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही online video पाहू शकता.
पूर्वीच्या काळी लोक चित्रपट पाहण्यासाठी torrent सारख्या वेबसाइटचा वापर करत असे पण हे खुपच रिस्की असल्यामुळे यामध्ये तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता होती त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आता Netflix ची बाजारांमध्ये एन्ट्री झाली होती.
Netflix vs Blockbuster
पूर्वी चित्रपट पाहण्यासाठी blockbuster video streaming platform चा वापर खूप मोठ्या प्रमाणात मध्ये होत असे. blockbuster ही अमेरिकन कंपनी आहे सध्या ही कंपनी अमेरिकेसह इतर देशांमध्ये ऑनलाईन सुविधा पुरवत आहे.
Netflix ही कंपनी आता मोठी झालेली आहे ही कंपनी पूर्वीपासून मार्केटमध्ये होती पण या कंपनीला हवी तशी ओळख मिळाली नव्हते या कंपनीची मोठी स्पर्धक म्हणून blockbuster ही कंपनी होती.
Netflix कंपनीची सुरुवात
Netflix कंपनीची सुरुवात सन 1997 मध्ये झाली होती ही कंपनी serial entrepreneurs Marc Randolph आणि Reed Hastings यांनी केली होती. ही कंपनी Scott Valley, California मध्ये स्थापित केली केली होती सध्या ही कंपनी internet entertainment platform बनलेली आहे.
जेव्हा Netflix या कंपनीची सुरुवात झाली तेव्हा ती website based movie rental service लोकांना देत असे म्हणजेच नेटफ्लिक्स सी कंपनी कस्टमरला DVDs online भाड्याने देत असे.
Customer Netflix या वेबसाइटवरून आपल्याला हवी असेल त्या movies DVDs ऑनलाइन मागवत असत आणि ही कंपनी DVDs कस्टमरला post ने पाठवत असे.
सध्या Netflix company संपूर्ण world largest steaming video platform बनलेली आहे. आज जगामध्ये Netflix कंपनीचे 200 million paid subscriber आहेत ही कंपनी आपली सेवा 120 देशांना पुरवते. ही कंपनी मुख्यतः आपले चित्रपट web series and documentary स्वरूपामध्ये मांडते.
Netflix हे कंपनी जगामध्ये सर्वात मोठी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या documentary web series and movie आपल्याला हव्या त्या language मध्ये पाहायला मिळतात.
Netflix Download कसे करावे?
Netflix Download करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये तुम्हाला Netflix App Download करावे लागते जे तुम्हाला Google Playstore वर सहज उपलब्ध होते.
Netflix install – गुगल प्ले स्टोअर ॲप इन्स्टॉल करावे लागते.
Netflix App Open – इन्स्टॉल केलेले ॲप तुम्ही सहजतेने ओपन करू शकता ओपन केल्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता.
Netflix कसे वापरावे?
Netflix service चा उपभोग घेण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Netflix Account बनवावे लागते.
Netflix Free Offer – नवीन युजर साठी Netflix यांनी one month free trial सर्वांसाठी ओपन केलेला आहे. यामध्ये तुम्ही एक महिन्याचे फ्री ट्रायल घेऊ शकता.
Netflix Account बनवल्यानंतर तुम्हाला तुमची category, film, movie, series ची निवड करावी लागते.
- Home
Netflix app ओपन करतोस तू मला Netflix homepage वर खूप सारे documentary series and movie पाहायला मिळतात यामध्ये तुम्हाला recent and popular वेब सिरीज सारख्या गोष्टी सुद्धा दिसतात. यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे category select करून आपल्या आवडीचे TV program सुद्धा पाहू शकता
2. Series
Netflix App वर तुम्हाला खूप सार्या web series पाहायला मिळू शकतात यामध्ये तुम्ही आपल्या आवडत्या देशाच्या अनुसार वेब सिरीज पाहू शकता.
Netflix App किती Data युज करते?
भारतामध्ये असे बहु संख्या लोक आहेत जे Netflix App चा वापर करू शकत नाही कारण की Netflix App internet data खूपच वापरते.
- Low: Basic Video Quality 0.3 GB Data Per Hour Use
- Medium: Standard Video Quality 0.7 GB Data Per Hour
- High: Best Video Quality 3GB Data Per Hour
- Automatic: हे तुमचे कनेक्शन वर आधारित डेटा कंजम करते.
- Unlimited: यामध्ये तुम्ही highest quality video चा आनंद घेऊ शकता.
नेटफ्लिक्स सर्वात जास्त पॉप्युलर सिरीज
- Money Heist
- Sacred Game
- Scam 1992
- Breaking Bad
- Stranger Thing
Conclusion,
Netflix Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.