राष्ट्रीय युवा दिन
१२ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करतात
१२ जानेवारी हा दिवस 'स्वामी विवेकानंद' यांचा जन्म दिन म्हणून साजरा करतात
राष्ट्रीय युवा दिनाची सुरुवात १९८५ पासून झाली
शाळा आणि महाविद्यालय मध्ये हा दिवस मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो
More Information