Buddha Purnima 2024 Holiday: 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमेला महाराष्ट्रामध्ये सुट्टी राहील की नाही यामध्ये महाराष्ट्रातील लोकांचे वेगवेगळी मत आहेत तर महाराष्ट्रामध्ये 23 मे 2024 ला बुद्ध पौर्णिमेला सुट्टी नसेल तर काही ठिकाणी प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुट्टी असण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्र शासनाकडून सुट्टी नाही.
बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?
भगवान बुद्धांचा जन्मदिवस म्हणून बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. भगवान बुद्ध यांनी बुद्ध धर्माची स्थापना केली आणि इथूनच पुढे त्यांचा जन्मदिवस हा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जाऊ लागला.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व
हिंदू कॅलेंडर मधील वैशाख महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते अनेक संस्कृतीमध्ये ही पौर्णिमा शुभ मानले जाते हा दिवस पवित्र दिवस म्हणून साजरा केला जातो.
Is Buddha Purnima Bank Holiday?
बुद्ध पौर्णिमेला भारतामध्ये सुट्टी नाही सरकारी बँकेला तर सुट्टी नाही प्रायव्हेट बँकेला असू शक्य प्रत्येक राष्ट्रांमध्ये बुद्ध प्रेमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला प्रत्येक बँकेला सुट्टी असेल असे सांगता येत नाही पण महाराष्ट्रामध्ये सरकारी बँकांना सुट्टी नाही.
Buddha Purnima is Govt Holiday?
बुद्ध पौर्णिमा ही राष्ट्रीय सुट्टी नाही पण तरीपण काही राज्यांमध्ये या दिवशी सरकारी सुट्ट्या असू शकतात. जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल माहिती विचारत असाल तर या दिवशी गव्हर्नमेंट सुट्टी नाही.
Is Buddha Purnima a National Holiday?
बुद्ध पौर्णिमा हा नॅशनल हॉलिडे नाही पण काही राज्यांमध्ये बुद्ध पौर्णिमेला सुट्टी असू शकते?
Buddha Jayanti 2024
यावर्षी बुद्ध जयंती ही 23 मे 2024 ला साजरी होणार आहे.